महादेव मंदिर

Mahadev Temple

This temple is about 1.5 km from Patna Devi on Chalisgaon-Patandevi road. Me It’s at the distance. The 6/7-foot high stone sanctuary has an east-west temple. As usual, the Garbhhedi Mandapalay and Verhanda are built like this. The census was done in the big temple in Maharashtra. The sanctum is in the moonlight and the interior of the circle is 28. The temple is 75 feet long, 36 feet wide and 18 feet tall. The door of the sanctum is of beautiful nakshikam. On top of this is Ganesh Patti and on this Ganesh Patti Saptamatruka with Shiva Ganesha is carved. There is a stone inscription on the sanctuary and in the premises in the sanctuary.
महादेव मंदिर

हे मंदिर चाळीसगाव-पाटणादेवी रस्त्यावर पाटणादेवी पासून सुमारे १.५ कि. मी. अंतरावर आहे. ६/७ फुट उंच चौथ‍र्‍यावर पुर्वेभिमुख मंदिर आहे. नेहमीप्रमाणे गर्भगृह सभामंडप आणि व‍र्‍हांडा अशी याची बांधणी आहे. महाराष्टातील मोठ्या मंदिरात याची गणणा होते. गर्भगृह चंद्राकृती असून आतून गोलाकार २८ कोपर्‍यांचा आहे. मदिर ७५ फुट लांब , ३६ फुट रुंद व १८ फुट उंच आहे. गर्भगृहाचा दरवाजा सुंदर नक्षीकामाचा आहे. वर गणेश पट्टी असून या गणेश पट्टीवर शिव गणेशासहित सप्तमात्रुका कोरल्या आहेत. गर्भगृह व सभामंडपामध्ये असलेल्या जागेत एक दगडी शिलालेख कोरलेला आहे.