वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर

वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर
पाटणादेवी परिसर आज गौताळा अभयारण्यात जोडला गेला आहे. त्या ठिकाणी बिबटे, तडस, लांडगे,ससे,कोल्हे,मोर, माकड, रानडुकर व वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी व बिनविषारी सापांच्या जाती आहेत. ह्या सर्व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने अनेक कामे हाती घेतलेले आहेत. तसेच येथील परिसराच्या माहितीसाठी एक निसर्ग शिक्षण केंद्र चालु केले आहे.
ई-मेल: contact@patnadevi.com